Saraswat Bank Recruitment 2018

सारस्वत बँकेत 300 जागांसाठी भरती
Saraswat Bank Recruitment 2018

पदाचे नाव:

कनिष्ठ अधिकारी (मार्केटिंग & ऑपरेशन्स)
शैक्षणिक पात्रता: प्रथम श्रेणी पदवी. (पदवीच्या अंतिम वर्षातील उमेदवार देखील अर्ज करू शकतात.)

वयाची अट: 01 मे 2018 रोजी 21 ते 27 वर्षे.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक & गुजरात.

Fee: ₹600/-

परीक्षा (Online): जून/जुलै 2018

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जून 2018

Online अर्ज: Apply Online –
http://ibps.sifyitest.com/scbjomcmay18/

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *